Anirudha Sankpal
धुणे आणि सुकवणे
भेंडी चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या आणि कपड्याने पूर्णपणे कोरडी करून घ्या.
पाण्याचा वापर टाळा
भेंडीची भाजी बनवताना पाण्याचा वापर अजिबात करू नका, कारण ओलाव्यामुळे भाजी चिकट (लिसलिसी) होते.
खटवाण वापरा
भाजीतील चिकटपणा कमी करण्यासाठी त्यात लिंबाचा रस, दही किंवा कोणतीही आंबट गोष्ट मिक्स करा.
नारळ किंवा अमचूर
लिंबाव्यतिरिक्त तुम्ही चवीनुसार थोडा अमचूर पावडर वापरूनही चिकटपणा घालवू शकता.
मीठ टाकण्याची वेळ
भेंडीमध्ये सुरुवातीला मीठ टाकल्यास ती पाणी सोडते, ज्यामुळे भाजी लिपलिपी होते.
शेवटी मीठ टाका
भाजी पूर्णपणे शिजत आल्यावर सर्वात शेवटी वरून मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
तेलाचे प्रमाण
भेंडी मध्यम आचेवर आणि पुरेशा तेलात परतल्यास तिचा कुरकुरीतपणा टिकून राहतो.
झटपट रेसिपी
या सोप्या युक्त्या वापरल्यास उन्हाळ्यात मुलांच्या आवडीची भेंडीची भाजी चविष्ट आणि सुटसुटीत बनते.