How to Preserve Pickles | लोणचं लवकर खराब होतंय? जास्त काळ टिकवण्यासाठी खास टिप्स

पुढारी वृत्तसेवा

अनेकदा लोणचे काही दिवसांतच खराब होते, त्यासाठी काही टिप्स...

काचेच्या/चिनी मातीच्या बरण्या वापरण्यापूर्वी त्या चांगल्या धुवून कडक उन्हात वाळवा

लोणचे पूर्णपणे तेलात बुडालेले असले पाहिजे.

मीठ हे नैसर्गिक Preservativeचे काम करते, त्यामुळे मिठाचे प्रमाण योग्य असावे.

लोणचे काढताना नेहमी कोरडा, स्वच्छ चमचा वापरा

ओल्या हातांचा किंवा ओल्या चमच्याचा वापर केल्यास लोणच्याला बुरशी येते

बरणीचे झाकण घट्ट असावे, जेणेकरून आत हवेचा किंवा ओलाव्याचा प्रवेश होणार नाही

प्लॅस्टिकच्या ऐवजी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरण्यांचा वापर करा.

हिंग, मेथी पावडर, मोहरीची डाळ योग्य प्रमाणात वापरा

Kasturi Musk fragrance
Kasturi Musk fragrance|कस्तुरीचा सुगंध इतका खास का? जाणून घ्या दुर्मिळ पदार्थाची रंजक गोष्ट