पुढारी वृत्तसेवा
साहित्य - चिरमुरे:४ कप, बारीक शेव:१/२ कप, पापडी, फरसाण:१/२ कप
बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो-मिरची, उकडलेला बटाटा चिरलेला, कोथिंबीर बारीक
चाट मसाला:१ चमचा, भाजके शेंगदाणे: २ चमचे, लिंबू रस:१ चमचा, मीठ
कृती- चिरमुरे कढईत मंद आचेवर १-२ मिनिटे कोरडेच भाजून घ्या
बाऊलमध्ये चिरमुरे, शेव, चुरा पापडी, फरसाण, भाजलेले शेंगदाणे एकत्र करा
कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर घाला
त्यात चाट मसाला, काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला
सुकी भेळ असल्याने यात चिंचेची किंवा हिरवी ओली चटणी घालू नये