Benefits of White Radish leaves |अत्यंत गुणकारी कंदमुळ पांढऱ्या मुळ्याची हिरवीगार भाजी

पुढारी वृत्तसेवा

मुळ्याच्या पानात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता , गॅस, अपचनाचा त्रास कमी होतो

मुळ्याची पाने ही लिव्हर, पित्ताशयासाठी फायदेशीर, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते

मुळ्याच्या पानांमध्ये लोहाचे प्रमाण उत्तम, त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढते

ही भाजी खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि पचनक्रिया सुधारते

आयुर्वेदानुसार मुळ्याच्या पानांची भाजी मुळव्याध रुग्णांसाठी औषधी मानले जाते

या पानांमध्ये असणारे अँटी-इन्फ्लेमेटरी शरीरातील सूज कमी करतात

मुळ्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन 'C' भरपूर असते. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

सांधेदुखी किंवा पायावर सूज येत असल्यास ही भाजी खाणे फायदेशीर ठरते

या भाजीच्या नियमित सेवनाने त्वचा डागमुक्त आणि चमकदार होण्यास मदत होते

Baby Corn | नेहमीच्या मक्यापेक्षा बेबी कॉर्न आरोग्यदायी, Wight loss ते 'हे' जबरदस्त फायदे!