पुढारी वृत्तसेवा
साहित्य- वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, बडीशेप, सुंठ, जायफळ, जावित्री.
कृती- सर्व मसाले मंद आचेवर हलके भाजा
थंड झाले की मिक्सर, ग्राईंडरमध्ये बारीक पूड करा
चाळणीने गाळून अगदी बारीक पावडर तयार करा.
ही पावडर ५०० ग्रॅम चहापुडमध्ये नीट मिसळा.
हवाबंद (एअरटाइट) डब्यात भरून थंड व कोरड्या ठिकाणी ठेवा.
चहा बनवताना १ कप पाण्यासाठी १ टीस्पून तयार मसाला चहापुड वापरा.
दूध आणि साखर चवीनुसार घाला.