How to made Liquid Dish Wash|घरच्या घरी रिठा-लिंबू वापरून बनवा नैसर्गिक लिक्विड डिशवॉश?

पुढारी वृत्तसेवा

साहित्य: रिठा: २० (बिया काढलेले), लिंबू: ४ (तुकडे केलेले), शिकाकाई: ६

मीठ:१ चमचा, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर २ चमचे, पाणी: १ लिटर

बिया काढलेले रिठे, शिकाकाई, लिंबाचे तुकडे लिटर पाण्यात रात्रभर भिजवा

दुसऱ्या दिवशी मिश्रण मंद आचेवर १५ मिनिटे उकळा

मिश्रण थंड झाल्यावर हाताने लिंबू, रिठा चुरडून घ्या

हे मिश्रण बारीक चाळणीने/सुती कपड्याने गाळून घ्या

जेणेकरून गराचा भाग वेगळा होईल आणि स्वच्छ Liquid मिळेल.

त्यात मीठ, चमचे व्हिनेगर घालून नीट ढवळा

हे नैसर्गिक डिशवॉश लिक्विड काचेच्या /प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवा

Mixer Grinder Cleaning Tips|मिक्सरचे भांडे, पाती स्वच्छ करा ५ मिनिटात, 'या' सोप्या टिप्स वापरा