Crispy Potato peel chips|बटाट्याची साल फेकू नका! या टिप्स वापरून बनवा कुरकुरीत चिप्स

पुढारी वृत्तसेवा

बटाट्याच्या सालीचे चिप्स कुरकुरीत बनवण्यासाठी सोप्या टिप्स वापरा:

बटाटा साली धुऊन घ्या, साले कापडावर पसरवून पूर्णपणे सुकू द्या

साले धुताना १० मिनिटे बर्फाच्या किंवा थंड पाण्यात ठेवा

नंतर वाळवा म्हणजे अतिरिक्त स्टार्च निघून जातो

नाही तर साले मऊ पडतात

मसाल्यासोबत अर्धा चमचा तांदळाचे पीठ/ कॉर्नफ्लॉवर लावा

तेल गरम झाल्यावर आच मध्यम करून साले तळून घ्या

तळून किंवा बेक करून बाहेर काढल्या काढल्या लगेचच वरून चाट मसाला टाका

बटाटे सोलताना साले जास्त बारीक/खूप जाड न काढता मध्यम जाडीची ठेवावीत

How to identify pure camphor | शुद्ध की अशुद्ध? सोप्या पद्धतींनी ओळखा खरा कापूर!