पुढारी वृत्तसेवा
स्वादुपिंड (पॅनक्रियाज) शरीरात इन्सुलिन तयार करण्याचे महत्त्वाचे काम करते.
इन्सुलिनच्या अभावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.
मेथीचे पाणी सकाळी प्यायल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता (Insulin Sensitivity) वाढते.
जांभळाच्या बियांची पावडर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
पालक, मेथी, ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.
यातील फायबरमुळे पचन, साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
दालचिनी इन्सुलिनसारखे कार्य करून पेशींपर्यंत ग्लुकोज पोहोचवण्यास मदत करते.
हळदीमधील 'करक्युमिन' स्वादुपिंडातील पेशींचे सूज, नुकसानापासून रक्षण करते.
दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालावे
मंडुकासन, पवनमुक्तासन या योगासनांमुळे स्वादुपिंड ॲक्टिवेट होण्यास मदत होते.
यामुळे रोज ३ ते ४ लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
७ ते ८ तासांची शांत झोप, स्ट्रेस हार्मोन्स कमी करून साखरेवर नियंत्रण ठेवते.
उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा