Kitchen Tips: 'या' 9 सोप्या टिप्स वापरून दिवसभर ठेवा चपात्या मऊ अन् लुसलुशीत

पुढारी वृत्तसेवा

पीठ मळताना कोमट पाणी वापरा
कोमट पाण्याने पीठ मळल्यास चपात्या अधिक मऊ होतात.

थोडे तेल किंवा तूप घाला
पीठात थोडे तेल किंवा तूप मिसळल्यास चपात्या लवकर कडक होत नाहीत.

पीठाला विश्रांती द्या
पीठ मळल्यानंतर 15–20 मिनिटे झाकून ठेवल्यास चपात्या नरम होतात.

खूप कडक पीठ मळू नका
पीठ जास्त कडक असेल तर चपात्या लवकर सुकतात.

योग्य प्रकारे भाजा
चपाती जास्त भाजल्यास ती कडक होते, त्यामुळे मध्यम आचेवर भाजा.

गरम असतानाच साठवा
चपात्या गरम असतानाच कापड किंवा डब्यात ठेवाव्यात.

कापडाचा वापर करा
डब्यात खाली आणि वर सूती कापड ठेवल्यास ओलावा टिकतो.

तूप लावल्याने फायदा
हलके तूप लावल्यास चपात्या जास्त वेळ मऊ राहतात.

carrot roti for belly fat | file photo

योग्य डबा निवडा
एअरटाइट किंवा कॅसरोलमध्ये ठेवल्यास चपात्या दिवसभर फ्रेश राहतात.

Banana and Ghee Benefits | Canva photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>