केळ्यातील फायबर आणि तुपातील स्निग्धता पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते..हे मिश्रण आतड्यांची हालचाल सुधारून पोट साफ होण्यास मदत करते..केळ्यातील नैसर्गिक साखर आणि तुपातील पोषक घटक शरीराला ताकद देतात..तूप आणि केळ्यातील जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात..केळ्यातील ट्रिप्टोफॅन मूड सुधारण्यास मदत करते..साजूक तूप मेंदूसाठी पोषक मानले जाते..हे मिश्रण शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते..पिकलेल्या केळ्यामध्ये 1 चमचा साजूक तूप मिसळून सेवन करावे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...