Conch shell | नैसर्गिक व कृत्रिम शंख कसा ओळखायचा? खरेदीपूर्वी जाणून घ्या या गोष्टी

स्वालिया न. शिकलगार

नैसर्गिक शंख समुद्रातील सागरी जीवाच्या कवचापासून तयार होतो. कृत्रिम शंख प्लास्टिक, Resin/ फायबरपासून तयार केला जातो

अतिशय चमकदार दिसणारा शंख नेहमीच नैसर्गिक असेल असे नाही. कृत्रिम कोटिंग असलेला शंख स्पष्ट ओळखतो

गंभीर, स्वच्छ आणि दूरवर जाणारा नाद ऐकू येतो. अन्य शंखमध्ये कमी किंवा कृत्रिम वाटणारा आवाज ऐकू येतो

नैसर्गिक शंख मजबूत आणि तुलनेने जड तर कृत्रिम शंख हलका, कमी घनता असलेला असतो

नैसर्गिक शंख पांढरा, क्रीम/ किंचित पिवळसर, नैसर्गिक रेषा, खाचा असलेला दिसतो

कृत्रिम शंख अतिशय पांढरा किंवा कृत्रिम चमक असलेला पृष्ठभाग पूर्णपणे गुळगुळीत असतो

वजन पाहा, पृष्ठभाग नीट पाहा, आवाज ऐका, रंग आणि चमक तपासा, विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करा

शंख खरेदी करण्यापूर्वी या सोप्या टिप्स वापरा आणि फसवणुकीपासून बचाव करा

बदाम तेलाच्या बाटलीवर लिहिलेल्या 'रोगन' या शब्दाचा अर्थ काय असतो? तुम्हाला माहितीये का?