पुढारी वृत्तसेवा
गोळीचा रंग बदलला किंवा डाग दिसले तर वापरू नका.
गोळी फुगली किंवा तडे गेले असतील तर सावध रहा.
कडक गोळी मऊ पडली असेल तर ती वापरणे टाळा.
गोळ्या एकमेकांना चिकटल्या असतील तर ओलाव्याचा परिणाम असू शकतो.
रंग, वास किंवा घट्टपणा बदलल्यास वापरू नका.
सिरपमध्ये कण किंवा गुठळ्या दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
औषधे उष्णता, सूर्यप्रकाश आणि ओलाव्यापासून दूर ठेवा.
औषध कसे साठवायचे, हे पॅकवरील सूचनांनुसार ठरवा.