Rahul Shelke
क्रिकेटर नसतानाही IPL चा भाग कसं व्हायचं?
खेळ, बिझनेस आणि एंटरटेनमेंट म्हणजे IPL, म्हणूनच इथे हजारो लोक काम करतात
टीव्ही + डिजिटल मिळून तब्बल 1 अब्ज प्रेक्षकांनी IPL पाहिली म्हणूनच मॅनेजमेंट टीम खूप मोठी असते
कॅमेरा, मीडिया, मार्केटिंग, ऑपरेशन्स, IT, सोशल मीडिया, मॅच मॅनेजमेंट आणि बॅकएंड टीम
BCCI ची वेबसाइट bcci.tv/jobs इथे IPL आणि क्रिकेटशी संबंधित अधिकृत माहिती मिळते
LinkedIn, Indeed, Naukri या अॅप किंवा वेबसाईटवर Search करा “IPl Jobs” | “Cricket Operations” | “Sports Management”
किमान Graduation, MBA, Sports Management, Mass Communication, IT, Engineering फायदेशीर
Mumbai Indians, CSK, RCB त्यांच्या वेबसाइट आणि LinkedIn पेजवर Vacancy पोस्ट केल्या जातात
IPL फॉरमॅट, क्रिकेट नियम माहिती असतील तर सिलेक्शनच्या संधी वाढतात.
IPL मध्ये नोकरीसाठी क्रिकेटर असणे गरजेचे नाही फक्त योग्य डिग्री, स्किल आणि योग्य वेळी अर्ज करा. तुम्हीही IPL टीमचा भाग बनू शकता.