Turmeric milk : हळदीचे दूध कसे आणि किती प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत

Asit Banage

योग्य प्रमाण

कोमट दुधात 1/4 ते 1/2 चमचा शुद्ध हळद मिसळावी.

Right way to drink turmeric milk | canva photo

हळदीचा प्रकार

सेंद्रिय हळद पावडर किंवा ताजी किसलेली हळद वापरणे अधिक लाभदायक ठरते.

Right way to drink turmeric milk | canva photo

पिण्याची योग्य वेळ

रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ते एक तास आधी सेवन करावे.

Right way to drink turmeric milk | canva photo

रोगप्रतिकारक शक्ती वाढ

नियमित सेवनामुळे इम्युनिटी मजबूत होते.

Right way to drink turmeric milk | canva photo

जळजळ कमी होते

हळदीचे दुध शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते,रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ते एक तास आधी प्यावे.

Right way to drink turmeric milk | canva photo

सर्दी-खोकल्यावर उपयोगी

घसा खवखव, सर्दी यावर घरगुती उपाय म्हणून हळदीचे दुध प्रभावी आहे. सकाळी आणि संध्याकाळी अर्धा कप घ्यावे.

Right way to drink turmeric milk | canva photo

शांत झोपेसाठी सहाय्यक

हळदीचे दुध पिल्याने शरीर रिलॅक्स होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते.

Right way to drink turmeric milk | canva photo

सावधगिरी

उष्ण प्रकृती, ॲसिडिटी किंवा पोटाचे विकार असल्यास प्रमाण कमी ठेवावे किंवा आठवड्यातून 3-4 वेळाच सेवन करावे.

Right way to drink turmeric milk | canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...