स्वालिया न. शिकलगार
एका ॲवॉर्ड फंक्शनसाठी तिने हजेरी लावली होती, यावेळी तिच्या वेलवेट साडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या
जान्हवीने डिझायनर सावन गांधीच्या अनरिलीज्ड व्हर्जनने घेतलं होतं
ब्लॅक साडीवर गोल्डर कलर स्टार्सनी सजवलेली हेवी एम्ब्रॉयडर साडी तिने नेसली होती
हॉल्टर स्लीव्ह स्वीटहार्ट नकलाईन सोबत बॅकलेस ब्लाऊज तिने कॅरी केलं होतं
वन साईड पदर, सिल्व्हर ईअररिंग्ज लूकमध्ये ती गॉर्जियस दिसत होती
विंग्ड आयलायनर सोबत काजळ आणि न्यूड पिंक शेड ग्लॉसी लिप्स सोबत ती खूपच सुंदर दिसत होती
विंटर वेडिंगमध्ये तुम्ही जाणार अशाल तर जान्हवी सारखी वेलवेट साडी ड्रेपिंग करा
तिचा हा लूक तुम्ही करू शकता आणि स्टायलिश दिसू शकता