स्वालिया न. शिकलगार
प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि सुशोभित ठेवा.
मुख्य दारावर आंब्याची, अशोकाची पाने लावणे, हळदी-कुंकवाने स्वस्तिक काढणे शुभ मानतात
पाण्यात थोडे खडे मीठ टाकून फरशी पुसा. मीठ नकारात्मक लहरी शोषून घेते
रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि दोन लवंग एकत्र जाळा
त्याचा धूर संपूर्ण घरात व दुकानात फिरवा
दुकानात लोबान किंवा गुग्गुळ धूप जाळणे खूप शुभ मानले जाते
दुकानातील गल्ला किंवा घरातील तिजोरी उत्तर/ ईशान्य दिशेला ठेवावी
बंद पडलेली घड्याळे, फुटलेले आरसे, तडे गेलेले सामान त्वरित हटवा