Rice Cooking Tips | भात मोकळा होत नाही? या चुका तर करत नाही ना?

पुढारी वृत्तसेवा

भात नीट न धुणे
बासमती भात नीट न धुतल्यास त्यातील अतिरिक्त स्टार्च राहतो आणि भात चिकट होतो.

Cooked Rice Fridge

भिजवण्याची स्टेप वगळणे
भात 20–30 मिनिटे भिजवला नाही तर दाणे नीट फुलत नाहीत.

Rice

पाण्याचे चुकीचे प्रमाण
जास्त पाणी वापरल्यास भात शिजून फुटतो आणि चिपचिपा होतो.

Rice

उकळत्या पाण्यात थेट भात टाकणे
भिजवलेला भात थंड पाण्यातून शिजवणे अधिक योग्य ठरते.

Rice

शिजवताना सतत ढवळणे
वारंवार ढवळल्याने दाणे तुटतात आणि भात चिकटतो.

Rice

जास्त वेळ शिजवणे
गरजेपेक्षा जास्त वेळ शिजवल्यास भात मऊ होऊन चिखलासारखा होतो.

Rice

झाकण सतत उघडणे
झाकण उघडल्याने वाफ निघून जाते आणि भात समप्रमाणात शिजत नाही.

Rice

शिजल्यावर लगेच भात काढणे
गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटे भात तसाच ठेवावा.

Rice

काट्याने (Fork) हलके फुलवणे
भात शिजल्यावर काट्याने हलक्या हाताने फुलवल्यास दाणे मोकळे राहतात.

Rice
<strong>येथे क्लिक करा..</strong>