Oily Hair Causes | शॅम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस चिपचिपे होतात? या चुका ठरतात कारण

पुढारी वृत्तसेवा

चुकीचा शॅम्पू वापरणे
तुमच्या स्कॅल्पला न सुट होणारा शॅम्पू वापरल्यास केस लवकर तेलकट होतात.

केस खूप वेळा धुणे
रोज केस धुतल्याने स्कॅल्प जास्त तेल तयार करू लागतो.

कंडिशनर स्कॅल्पवर लावणे
कंडिशनर मुळांवर लावल्यास केस चिपचिपे दिसू लागतात.

Hair Care | Canva

स्कॅल्प नीट स्वच्छ न होणे
शॅम्पू नीट न धुतल्यास त्याचा थर स्कॅल्पवर राहतो.

गरम पाण्याचा अति वापर
गरम पाण्यामुळे स्कॅल्प कोरडा होतो आणि तेलनिर्मिती वाढते.

Side effects of hot water bath

केस वारंवार हाताळणे
सतत केसांना हात लावल्याने तेल संपूर्ण केसांमध्ये पसरते.

Hair care Tips | canva

घाणेरडे उशीचे कव्हर
उशीच्या कव्हरवरील तेल आणि घाण केसांवर जाते.

Hair Care Tips | Canva

चुकीची हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स
जड सिरम आणि जेल केसांना अधिक तेलकट बनवतात.

Hair Care Tips | Canva

योग्य केसांची निगा ठेवल्यास फायदा
योग्य शॅम्पू, मर्यादित कंडिशनर आणि स्वच्छता पाळल्यास केस हलके व फ्रेश राहतात.

Hair Care Tips | Canva
<strong>येथे क्लिक करा....</strong>