पुढारी वृत्तसेवा
सुरुवातीला आपल्या अंडरटोनची ओळख करा
तीन प्रकारचे undertones असतात – Warm, Cool, Neutral. मनगटाच्या शिरा पाहून हे ओळखता येते.
फाउंडेशन नेहमी जॉ-लाइनवर टेस्ट करा
हातावर किंवा मनगटावर टेस्ट करू नका; जॉ-लाइन आणि मानेशी सर्वाधिक मॅच मिळते.
नैसर्गिक प्रकाशात तपासा
दुकानातील लाइटींग चुकीचा रंग दाखवते. नेहमी natural daylight मध्ये फाउंडेशन तपासा.
एक नाही… 3 shades ट्राय करा
आपल्या रंगाच्या जवळचे 3 शेड निवडा आणि जॉ-लाइनवर स्वाइप करा. जो त्वचेत “बिलकुल मिसळतो” तो योग्य.
ऑक्सिडेशन लक्षात ठेवा
अनेक फाउंडेशन्स लावल्यानंतर 10–20 मिनिटांनी गडद होतात. त्यामुळे 20 मिनिटांनंतरचा रंग बघा.
आपला Skin Type समजून निवडा
कोरडी त्वचा = Dewy foundation
तेलकट त्वचा = Matte
मिक्स त्वचा = Semi-matte
मान आणि चेहरा एकसारखे दिसले पाहिजेत
फाउंडेशन शेड नेहमी मानेशी मॅच झाला पाहिजे, तरच मेकअप नैसर्गिक दिसतो.
सीझननुसार शेड बदलू शकतो
हिवाळ्यात त्वचा उजळ; उन्हाळ्यात थोडी टॅन होते त्यामुळे दोन शेड ठेवणे बेस्ट.
टेस्ट न करता कधीही ऑनलाइन शेड खरेदी करू नका
नेहमी ब्रँड स्टोअरमध्ये जाऊन ट्रायल घ्या किंवा ब्रँडचा shade chart वापरा.