पुढारी वृत्तसेवा
लिपस्टिक निवडण्याआधी तुमचा स्किन टोन फेअर, व्हीटिश, मीडियम की डार्क आहे हे ओळखा.
तुमचा अंडरटोन वॉर्म, कूल की न्यूट्रल आहे यावर लिपस्टिक शेड अवलंबून असते.
पीच, कोरल, ब्राउनिश न्यूड, ऑरेंज रेड या शेड्स वॉर्म अंडरटोनला चांगल्या दिसतात.
पिंक, बेरी, वाइन, ब्लू-बेस्ड रेड या शेड्स कूल अंडरटोनवर खुलून दिसतात.
न्यूड पिंक, रोझ, मऊ रेड आणि माउव्ह शेड्स न्यूट्रल स्किनवर परफेक्ट दिसतात.
हलके पिंक, पीच आणि न्यूड शेड्स फेअर स्किनवर नैसर्गिक लुक देतात.
ब्राउन न्यूड, बेरी, मॅरून आणि ब्रिक रेड शेड्स अधिक उठून दिसतात.
शॉपमध्ये कृत्रिम लाईटऐवजी नैसर्गिक प्रकाशात लिपस्टिक शेड तपासावा.
ट्रेंडिंग शेडपेक्षा तुमच्या चेहऱ्याला खुलवणारी लिपस्टिकच योग्य ठरते.