How to apply Flax seeds mask on Hair|केसांना जवस मास्क कसा लावावा? किती वेळा वापरावा?

स्वालिया न. शिकलगार

केस स्वच्छ आणि किंचित ओलसर असावेत, जेल टाळू, संपूर्ण केसांवर लावा

बोटांच्या टोकांनी ३-५ मिनिटे हलकी मालिश करा

अर्धा तास तसेच राहू द्या. कोमट पाण्याने, सौम्य शॅम्पूने धुवा

आठवड्यातून २ वेळा हा मास्क वापरू शकता

काळजी घ्या- प्रथम हाताच्या त्वचेवर थोडे हे जेल लावून पाहा

टाळूवर जखम, संसर्ग किंवा तीव्र खाज असल्यास वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या

केस गळती खूप जास्त असल्यास लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

केसगळती मागील कारण पोषण, हार्मोन्स, थायरॉईड इ. तपासणे महत्त्वाचे आहे

Flaxseeds Hair mask | file photo
How to make home maid Flaxseeds Hair mask|जवस हेअर मास्क घरच्या घरी कसा बनवायचा?