How to apply Brahmi Oil|लांब, दाट केसांचे स्वप्न पूर्ण करेल ब्राह्मी ऑईल; लावण्याची अचूक पद्धत

पुढारी वृत्तसेवा

आयुर्वेदामध्ये ब्राह्मी (Bacopa monnieri) ही गुणकारी वनस्पती मानली जाते.

स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच ब्राह्मीचे तेल केसांच्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते.

ब्राह्मी ही एक पसरट वाढणारी, ओलसर जागी उगवणारी औषधी वनस्पती आहे

थोडेसे ब्राह्मी ऑईल हलके कोमट करून घ्या

हवं असल्यास समप्रमाणात खोबरेल तेल/ बदाम तेल मिक्स करू शकता.

बोटांनी हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे टाळूवर आणि केसांवर मसाज करा.

हे तेल केसांवर किमान १ ते २ तास राहू द्या.

रात्रभर केसांना तेल तसेच ठेवून सकाळी केस धुऊ शकता.

शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. हे आठवड्यातून ३ वेळा करा.

ब्राह्मी ऑईल कोणत्याही आयुर्वेदिक औषधालयात सहज मिळते.

Ajwain Leaf Pakoda|घरात ओव्याचे झाड आहे? अशी बनवा कुरकुरीत पाचक 'ओव्याच्या पानांची भजी'