स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा कधी-कधी cheat day / cheat meal असते. तरीही ती आपली फिगर मेंटेन ठेवते
ती हेल्दी आणि घरचं अन्न खाते. जसं की भाजी, प्रोटीन, संतुलित आहार घेते
कधी एकदा cheat meal घेतलं तरी जास्त फरक पडत नाही
ती कार्डिओ, वर्कआऊट, डान्स आणि जिम करते
सेलिब्रिटी संपूर्ण दिवस जंक फूड खात नाहीत. ते पोर्शन कंट्रोल ठेवतात
प्राजक्ताचीदेखील अॅक्टिव्ह लाईफस्टाईल असते. शूटिंग, चालणे यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात
पुरेसं पाणी पिणं आणि चांगली झोप घेते, ज्यामुळे metabolism चांगलं राहतं
ती सांगते की, आवडतं खाणं कधी-कधी खा, पण पुढच्या दिवशी पुन्हा रुटीन सुरू करा