सततच्या भांडणामुळे मुलांचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं..अशा वातावरणात मूल कायम तणावात राहतं आणि भीतीखाली वाढतं..मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते..ही मुले अनेकवेळा शाळेत, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि एकटी पडतात..त्यांचं आत्मभान कमी होतं आणि आत्मविश्वास ढासळतो..काही मुलं आक्रमक होतात, तर काही अति शांत आणि अबोल बनतात..म्हणूनच पालकांनी संवादातून समस्येचं समाधान शोधणं खूप गरजेचं आहे..येथे क्लिक करा...