Summer Health Tips | उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचायचंय? मग एवढं पाणी पिणं गरजेचं!

मोहन कारंडे

पाण्याशिवाय जीवन अशक्य!

शरीरातील 60% पेक्षा जास्त भाग पाण्याचा असतो. त्यामुळे नियमित पाणी पिणे अत्यावश्यक आहे.

पुरेसे पाणी पिल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकते

उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशन होऊन चक्कर, थकवा, ताप, येऊ शकतो

उष्णतेत इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल ठेवा

केवळ पाणी नव्हे, तर लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांचाही समावेश महत्त्वाचा.

जास्त हालचाल = जास्त पाणी

ज्या व्यक्ती अधिक शारीरिक हालचाल करतात, त्यांना अधिक पाणी आवश्यक असते

पुरुषांनी रोज किती पाणी प्यावे?

दररोज 3.7 ते 4 लिटर (सर्व द्रवांसह)

महिलांसाठी पाण्याची योग्य मात्रा

दररोज 2.7 ते 3 लिटर पाणी आवश्यक (सर्व द्रवांसह)

भरपूर पाणी पिल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते

उन्हाळ्यात योग्य पाणी पिणे म्हणजेच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली

येथे क्लिक करा