Summer Fitness Tips | उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी 'हे' व्यायाम प्रकार फॉलो करा

अविनाश सुतार

उन्हाळ्यात शरीर फिट ठेण्यासाठी हलकसा व्यायाम करणे गरजेचा असतो

व्यायाम करताना हलक्या रंगाचे, हलके कपडे परिधान करा. जड, घट्ट कपडे घालणे टाळा.

सकाळी आणि संध्याकाळी रनिंग करा.

तंदुरुस्त राहण्यासाठी चालणे किंवा जॉगिंग करणे खूप फायदेशीर आहे.

सायकलिंग केल्याने तुमचा कार्डिओ व्यायाम चांगला होईल.

उन्हाळ्यात, सकाळी आणि संध्याकाळी ६ च्या दरम्यान व्यायाम करा.

पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी पोहणे उत्तम पर्याय आहे.

शरीराची लवचिकता टिकविण्यासाठी उन्हाळ्यात योगा आणि प्राणायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

Pexel Photo

घराच्या घरी वर्कआऊट करून तुम्ही फिट राहू शकता.

येथे क्लिक करा.