Water intake in monsoon : पावसाळ्यात पाणी कमी पिताय का? किती प्यावे; जाणून घ्या तज्ज्ञांने मत

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात अतिसार, उलट्या आणि जुलाबाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात.

या आजारांमुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होऊन 'डिहायड्रेशन'चा धोका निर्माण होतो.

Travel Vomiting Causes

अनेकदा पावसाळ्यात तहान कमी लागल्यामुळे लोक पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात.

Dehydration Symptoms | Pudhari

शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

उलट्या आणि जुलाबातून बाहेर पडणारे पाणी आणि आपण पिणारे पाणी यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.

Travel Vomiting Causes

शरीरातील पाण्याची कमतरता जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

Drinking water habits

स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला पावसाळी आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक राहा.

Monsoon health tips

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा.

Drinking Water | Pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>