आयफेल टॉवर हा पॅरिसमधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे..या टॉवरमध्ये एकूण 1665 पायऱ्या आहेत..मात्र, पर्यटकांना सर्व पायऱ्या चढण्याची परवानगी नाही..जमिनीच्या पातळीपासून पहिल्या मजल्यापर्यंत सुमारे 300 ते 360 पायऱ्या आहेत..पहिल्या मजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत 300 ते 350 पायऱ्या आहेत..पर्यटक एकूण सुमारे 674 पायऱ्या चढू शकतात..दुसऱ्या मजल्यावरून वर जाण्यासाठी फक्त लिफ्टचीच सुविधा आहे..वरच्या मजल्यावरील 600 हून अधिक पायऱ्या केवळ कर्मचाऱ्यांसाठी वापरल्या जातात..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...