Green Tea : ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला कसे ठरतात लाभदायक?

Asit Banage

दुधाच्या चहाच्या तुलनेत ग्रीन टी शरीरासाठी अधिक फायदेशीर मानला जाताे.

ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यापासून ते हृदयाचे आरोग्य आणि वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

संशोधनकर्त्यांच्या मते, ग्रीन टी मध्ये ‘पॉलिफेनॉल’ नावाचे वनस्पतींपासून मिळणारे नैसर्गिक घटक आढळतात.

हे घटक शरीरात तयार होणाऱ्या हानिकारक फ्री रेडिकल्सविरोधात लढण्यास मदत करतात.

फ्री रेडिकल्स शरीरातील पेशींचे नुकसान करतात आणि दीर्घकाळात अनेक आजारांचा धोका वाढवू शकतात.

शरीरातील सूज कमी करण्यासाठीही ग्रीन टी उपयुक्त मानला जातो.

ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याच्या बाबतीत ग्रीन टी सहसा अधिक प्रभावी मानला जाताे.

अनेक संशोधनांतील माहितीनुसार, यातील कॅटेचिन आणि अन्य अँटिऑक्सिडंटस्‌ शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...