पुढारी वृत्तसेवा
१९९७ ला पहिले सोशल मीडिया साइट
ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क (ARPANET) ने १९६९ साली संवाद आणि डेटा घेवाण देवाण साठी परस्पर जोडलेले संगणक (Intterconnected Computer) ची सुरुवात केली आणि १९९७ ला पहिले सोशल मीडिया साइट sixdegrees ची सुरुवात केली. जिथे युजर स्वत: चे प्रोफाइल तयार करु शकत होते, मित्रांच्या यादी ठेवू शकत होते आणि साइटच्या खाजगी संदेश प्रणालीद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकत होते.
१९९९ ला पहिले जनल (Journal) साइट
लाइव जनल ( Live Journal) हे १९९९ अस्तित्वात आल. हे वैयक्तिक जनल आणि कम्युनिटी (Community) म्हणुन वापरात आल.
१९९९ साली पहिले बॉग्गिंग साइट
बॉग्गर (Blogger) हे १९९९ साली पहिल स्वत:चे विचार मांडण्यासाठी चे साइट म्हणुन अस्तित्वात आल व पुढे अॅप मध्ये त्याचे रुपांतर झाले.
२००२ साली पहिले डेटिंग अॅप
आताच्या काळात प्रसिध्द असलेले डेटिंग अॅपची सुरुवात २००२ साली फ्रेन्डस्टर (Friendster) म्हणुन झाली होती.
२००३ साली लिंकडइन (LinkedIn) पहिले प्रोफेशनल साइट
नोकरी शोधन्या पासुन ते नोकरी देण्या पर्यंत ही प्रोफेशनल नेटवर्किंग साइट आणि अॅप आज वर चालत आहे.
२००४ साली फेसबुक चा शोध
जुनं पण नवीन असलेल हे २००४ साली मार्क झुकेरबर्ग नेअस्तित्वीत आणल.
२००५ साली युट्युब
कॉन्टेंट क्रियेटर साठी आणि व्हिडीयो कॉन्टेंट साठी युट्युब ची सुरुवात झाली आणि आजतागायत त्याची प्रसिध्दी आहे.
२००५ साली आलं होत रेड्डिट
जनरेशन झेड (GenZ) च्या चलनात असलेल रेड्डिट हे २००५ साली आल होत पण काही कारणास्त्व तेव्हा रेड्डिट इतक चालल नाही.
२००६ साली X (माजी ट्विटर)
X (माजी ट्विटर) सुरुवात एलन मस्क यांनी केली होती.