Hotel Booking fraud |हॉटेल बुक करताना या 9 गोष्टी लक्षात ठेवा; पैसे-वेळ दोन्ही वाचतील

स्वालिया न. शिकलगार

हॉटेल बुकिंग करताना या 9 गोष्टी लक्षात ठेवा!

हॉटेलचे रिव्ह्यू आणि रेटिंग नक्की तपासा.

लोकेशन आणि आसपासच्या सुविधा पाहूनच बुकिंग करा.

अंतिम किंमत आणि लपलेले शुल्क तपासा.

रूमचे फोटो आणि सुविधा प्रत्यक्ष जुळतात का ते पाहा.

कॅन्सलेशन आणि रिफंड पॉलिसी आधी वाचा.

अधिकृत वेबसाईट किंवा विश्वासार्ह ॲपवरूनच बुकिंग करा.

वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवू नका; पावती घ्या.

Epsom Salt | आरोग्यच नव्हे तर सौंदर्यासाठीही वरदान! एप्सम सॉल्टचे जबरदस्त फायदे