Homemade Vitamin C Serum | स्वस्त आणि मस्त! फक्त 3 साहित्यांपासून घरीच बनवा 'व्हिटॅमिन C सीरम'; जाणून घ्या योग्य पद्धत

पुढारी वृत्तसेवा

व्हिटॅमिन C का महत्त्वाचे?
व्हिटॅमिन C त्वचेला उजळवते, डाग कमी करते आणि नैसर्गिक ग्लो देते.

Ayurvedic Skin Care Tips | pudhari photo

घरी सीरम का बनवावा?
घरगुती सीरम केमिकल-फ्री आणि किफायतशीर असतो.

Vitamin C Serum

लागणारे साहित्य
संत्र्याची साल पावडर / लिंबाचा रस, गुलाबपाणी, ग्लिसरीन.

Vitamin C Serum

बनवण्याची पद्धत
सर्व घटक एकत्र मिसळून स्वच्छ बाटलीत भरून ठेवा.

Vitamin C Serum

वापरण्याची योग्य वेळ
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून सीरम लावा.

Vitamin C Serum

कसे लावावे?
कॉटन किंवा बोटांनी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा

Vitamin C Serum

फायदे काय मिळतात?
डाग कमी होतात, त्वचा उजळते आणि तेज वाढते.

Vitamin C Serum

कोणासाठी योग्य?
सर्व स्किन टाइपसाठी उपयोगी, पण संवेदनशील त्वचेसाठी काळजी घ्या.

Vitamin C Serum

पॅच टेस्ट करा
कोणताही त्रास टाळण्यासाठी आधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

skin care | Canva
Chest Pain Causes | pinterest
<strong>येथे क्लिक करा..</strong>