पुढारी वृत्तसेवा
तांदळाचे पाणी टोनर
तांदूळ धुतल्यानंतर उरलेले पाणी त्वचेचा रंग उजळवते आणि डाग कमी करते.
काकडीचा रस टोनर
काकडीचा रस त्वचेला हायड्रेट ठेवतो, सूज व लालसरपणा कमी करतो.
ग्रीन टी टोनर
ग्रीन टी उकळून थंड केलेले पाणी अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असून पिंपल्स कमी करते.
कोरफड रस टोनर
कोरफड त्वचेला पोषण देते, पीएच बॅलन्स राखते आणि कोरडेपणा कमी करते.
पोअर्स घट्ट होतात
हे घरगुती टोनर वापरल्याने ओपन पोअर्स कमी दिसतात.
त्वचेचा पीएच बॅलन्स राखला जातो
फेसवॉश नंतर टोनर वापरल्याने स्किन नैसर्गिक स्थितीत राहते.
केमिकल्सपासून मुक्त पर्याय
घरगुती टोनरमध्ये कोणतेही हानिकारक रसायन नसते.
रोजच्या वापरासाठी सुरक्षित
हे टोनर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि किफायतशीर आहेत.