पुढारी वृत्तसेवा
टोनर त्वचेचे पोअर्स घट्ट करतो, घाण काढतो आणि स्किन pH बॅलन्स ठेवतो.
घरचं गुलाबपाणी त्वचेला थंडावा देतं आणि ग्लो वाढवतं.
तांदळाचं पाणी त्वचा उजळवण्यास आणि पोअर्स कमी करण्यास मदत करतं.
कोरफडीचा रस त्वचेला हायड्रेट करतो आणि जळजळ कमी करतो.
काकडीचा रस तेलकट त्वचा नियंत्रित करून ताजेपणा देतो.
ग्रीन टीतील अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करतात.
अॅक्ने कमी करण्यास उपयुक्त, पण नेहमी पाण्यात मिसळून वापरावा.
कापसाने चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा, धुवू नका.
8–10 दिवसांत त्वचा अधिक फ्रेश आणि ग्लोइंग दिसू लागते.