Sugar-Coffee Scrub for Brightening|इन्स्टंट ग्लो हवाय? घरीच बनवा कॉफी-साखरेचा मॅजिकल स्क्रब

स्वालिया न. शिकलगार

१ चमचा कॉफी पावडर, १ चमचा जाडसर साखर, अर्धा चमचा मध/ खोबरेल तेल

स्वच्छ बाऊलमध्ये कॉफी पावडर, साखर एकत्र करा.

त्यात मध/खोबरेल तेल घालून एकजीव पेस्ट तयार करा.

पेस्ट फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

चेहरा स्वच्छ धुवून स्क्रब चेहऱ्यावर, मानेवर लावा. जोरात घासू नका.

हलक्या हाताने वर्तुळाकार दिशेने ३ ते ४ मिनिटे हलके मसाज करा.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सहज निघून जातात.

रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्यावर नैसर्गिक लालसरपणा आणि चमक येते.

टॅनिंग दूर होऊन त्वचा उजळ दिसते. नंतर मॉइश्चरायजर नक्की लावा!

Black Raisins vs Kishmish|साधी किशमिश की काळे मनुके? केस गळतीसाठी अमृतसमान