पुढारी वृत्तसेवा
बेसन व हळदीचा फेसपॅक:
त्वचा उजळवणारा आणि मुरूम नियंत्रण करणारा.
बेसन आणि दह्याचा फेसपॅक:
त्वचेला मॉइश्चर देतो आणि मऊ बनवतो.
बेसन व मधाचा फेसपॅक:
डेड स्किन रिमूव्ह करून नैसर्गिक ग्लो देतो.
बेसन आणि लिंबाचा फेसपॅक:
टॅन हटवण्यासाठी उपयुक्त.
बेसन व गुलाबजल फेसपॅक:
त्वचेला थंडावा व ताजेपणा देतो.
बेसन व केशर फेसपॅक:
ग्लोइंग स्किनसाठी उत्तम पर्याय.
बेसन आणि टोमॅटो रस:
त्वचेचा रंग निखारतो.
बेसन व संत्र्याच्या सालीचा फेसपॅक:
डार्क स्पॉट्स कमी करतो.
बेसन व दूधाचा फेसपॅक:
त्वचा उजळवतो व पोषणही देतो.