लिंबाच्या झाडाला भरपूर फळं येण्यासाठी 'हा' आहे सोपा घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा

तुमच्या लिंबाच्या झाडाला फळे येत नाहीत? ही समस्या आता सहज सुटेल!

Lemon

महागड्या खतांची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील 'या' वस्तू वापरा.

वापरलेली चहा पावडर किंवा वाळलेली कांद्याची साले झाडासाठी अमृत आहेत.

यात मुबलक पोटॅशियम आणि फॉस्फरस असते, जे फळधारणेसाठी आवश्यक आहे.

लिंबाच्या झाडाला महिन्यातून एकदा ताक किंवा गूळ पाणी द्या.

यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि झाडाला नवीन कळ्या येऊ लागतात.

Soil

फक्त १५ दिवसांत तुम्हाला झाडावर सकारात्मक बदल दिसून येतील.

Lemon

आजच हा घरगुती उपाय करा आणि तुमचे झाड लिंबांनी लगडलेले पहा!

lime and lemon | canva
येथे क्लिक करा...