पुढारी वृत्तसेवा
वजन झपाट्याने वाढणे–कमी होणे, गर्भधारणा, हार्मोनल बदल यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
नारळ तेल त्वचेला खोलवर पोषण देतं आणि स्ट्रेच मार्क्स फिकट होण्यास मदत करतं.
ताजं कोरफड जेल रोज लावल्यास त्वचेची लवचिकता वाढते.
व्हिटॅमिन E युक्त तेल त्वचेच्या दुरुस्तीस मदत करतं.
आठवड्यातून 2 वेळा साखर स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाते.
बटाट्याच्या रसात नैसर्गिक एन्झाइम्स असतात जे डाग हलके करतात.
त्वचा उजळवण्यासाठी आणि मार्क्स फिकट करण्यासाठी उपयुक्त.
त्वचा आतून हायड्रेट राहिल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होतात.
घरगुती उपाय हळूहळू परिणाम दाखवतात, संयम ठेवा.