Muscle contractions : स्नायूंमधील वेदना अन् आखडण्यापासून सुटका हवीये? आजच करून पहा 'हे' सोपे उपाय

पुढारी वृत्तसेवा

स्नायू आखडल्यास किंवा पेटके आल्यास त्या भागावर कोमट पाण्याने शेक दिल्यास आराम मिळतो.

शरीरात पाण्याची कमतरता असल्यावर स्नायू आखडतात, त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या.

Drinking water habits

दुखत असलेल्या जागी हलक्या हाताने तेलाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते.

knee pain. | knee pain.

आहारात केळी, सुका मेवा यांसारख्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Dry fruits price hike

हलके स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने स्नायूंमधील कडकपणा (Stiffness) कमी होण्यास मदत होते.

मिठाच्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने पायांच्या स्नायूंना त्वरित आराम मिळतो.

सतत एकाच स्थितीत बसून राहू नका; दर तासाला थोडे चालून हालचाल करा.

Office Abs Exercises | Pinterest Image

पुरेसा आराम आणि झोप घेतल्याने शरीराचे स्नायू नैसर्गिकरित्या बरे होतात.

Rest
येथे क्लिक करा...