Indian Rupee journey | ‘कवडी’ ते ‘e-Rupee’... भारतीय रुपयाचा रंजक प्रवास!

पुढारी वृत्तसेवा

कवडीचा काळ: प्राचीन भारतात व्यवहारांसाठी 'कवड्या' वापरल्या जात.

धातूची नाणी: पुढे तांबे आणि चांदीची 'दमडी' व 'पायली' चलनात आली.

रुपयाचा जन्म: १६ व्या शतकात शेरशाह सूरीने पहिले 'रुपिया' नाणे आणले.

कागदी नोटा: १८ व्या शतकात 'बँक ऑफ हिंदुस्तान'ने पहिली नोट जारी केली.

RBI ची सत्ता: १९३५ मध्ये RBI ची स्थापना झाली आणि चलनावर नियंत्रण आले.

नवे रूप: १९९६ मध्ये गांधीजींची मालिका आणि २०१० मध्ये '₹' चिन्ह मिळाले.

डिजिटल क्रांती: UPI मुळे मोबाईलवर एका क्लिकवर व्यवहार सोपे झाले.

e-Rupee: आता हायटेक व्यवहारांसाठी आरबीआयने 'डिजिटल रुपया' आणला आहे.

येथे क्लिक करा...