Asit Banage
जगातील विमान वाहतुकीची सुरुवात 18 फेब्रुवारी 1991 रोजी झाली. फ्रान्सचे हेन्री पेके यांनी अलाहाबाद–नैनी दरम्यान जगातील पहिली अधिकृत हवाई टपाल सेवा सुरू केली.
या ऐतिहासिक उड्डाणातून सुमारे 6,500 पत्रे पाठवण्यात आली.
भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय हवाई सेवा 1912 रोजी कराची ते दिल्ली दरम्यान सुरू झाली.
भारतात व्यावसायिक विमान वाहतुकीचा पाया 1915 रोजी टाटा सन्सने नियमित हवाई टपाल सेवा सुरू करून घातला.
नागरी विमान वाहतुकीच्या नियमनासाठी DGCA महासंचालनालयाची स्थापना 1927 रोजी करण्यात आली.
1932 रोजी जे.आर.डी. टाटा यांनी टाटा एअरलाइन्स सुरू केली, जी पुढे एअर इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली.
1947 ते 1953 नंतर विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला आणि 1953 मध्ये राष्ट्रीयीकरण झाले.
1990 नंतर आर्थिक उदारीकरणामुळे खासगी कंपन्यांना प्रवेश मिळाला आणि भारतीय विमान उद्योगात क्रांती घडली.