अमेरिकेतील धर्म आणि समाज या विषयावर करण्यात एक सर्वेक्षण करण्यात आले. .या सर्वेक्षणातून जागतिक स्तरावर थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे..प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, अमेरिकेतील हिंदूधर्मीय लोक हे सर्वात जास्त शिक्षित धार्मिक गट म्हणून समोर आले आहेत..या संशोधनातून असे समोर आले आहे की, अमेरिकेतील तब्बल 70 टक्के हिंदू प्रौढांकडे कॉलेजची पदवी आहे. .हे प्रमाण इतर प्रमुख धार्मिक गटांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे. .काही गटांमध्ये शिक्षणाचे प्रमाण चांगले असले तरी हिंदूंइतके नाही..जागतिक पातळीवरही हा आकडा लक्षवेधी आणि अभ्यासनीय मानला जात आहे..हिंदू समुदायातील शिक्षणाकडे असलेली सकारात्मक सामाजिक भूमिका यातून स्पष्ट होते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...