भाग्यश्री लिमयेचे फोनबुथ Wow फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

भाग्यश्री लिमयेने फोनबुथवर खूप सुंदर फोटोशूट केलं आहे

Bhagyashree Instagram

तिच्या हातात जुन्या जमान्यातील फोन रिसिव्हर दिसत आहे

Bhagyashree Instagram

क्रॉप टॉप आणि चेक्स शॉर्ट स्कर्ट असा तिचा लूक दिसत आहे

Bhagyashree Instagram

या फोटोंवर चाहत्यांकडून भन्नाट कॉमेंट येत आहेत

Bhagyashree Instagram