स्वालिया न. शिकलगार
बॉलिवूड अभिनेत्री हिना खान सध्या मालदिवमध्ये लक्झरी व्हेकेशन एन्जॉय करतेय
कामाच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेत हिना पती आणि आपल्या आईसोबत ट्रीपवर गेली
तिच्या सुट्टीतील क्षण तिने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत
निळ्याशार समुद्र, शांत वातावरण आणि आलिशान स्टेमुळे तिची ही ट्रीप खास ठरली
तिने इन्स्टा पोस्ट करून फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये म्हटलंय-
''प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने निर्माण झालेले हे क्षण आयुष्यभर जपून ठेवावेत असेच होते''
''वैयक्तिक नाश्त्यापासून ते खासगी क्रूझपर्यंत, खास जेवणापासून सर्वकाही अविस्मरणीय ठरलं''
''गोपनीयता, आराम आणि आपुलकी यांचा सुंदर समन्वय येथे अनुभवायला मिळाला''