हेमल इंगळेने रॉयल ब्ल्यू स्विमसूटमध्ये फोटोशूट केले आहे .पुलातील थंडगार पाण्यात हेमल इंगळेने फोटो क्लिक केले आहेत.एका फोटोत ती समुद्रकिनारी सनबाथ घेताना दिसतेय .तर ग्रीन कलर ज्वेलरी घालून पुलामध्ये तिने फोटो पोझ दिलीय .निळ्याशार समुद्रात हॉट पोझ, डेनिम शॉर्टवर रंगबेरंगी टॉप