हेमल इंगळे हिचा चित्रपट नवरा माझा नवसाचा-२ सप्टेंबरमध्ये रिलीज होतोय.या चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकरने केले आहे.तब्बल १९ वर्षांनंतर या चित्रपटाचे सीक्वेल येत आहे .सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी यांच्या भूमिका आहेत .नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट २० सप्टेंबरपासून रिलीज होतोय .ऐश्वर्या नारकरचे फ्लोरल प्रिंट साडीत फोटोशूट