कुरळे केस अन् ते मनमोहक हास्य, ऐश्वर्या नारकरचे फ्लोरल साडीत फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

ऐश्वर्या नारकर नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

Instagram

कुरळे केस अन् लक्ष वेधून घेणारं हास्य असा तिचा लूक आहे  

Instagram

गोल्डन कलर कुर्तीमध्येही ती खूप सुंदर दिसतेय

Instagram

नाकात नथ, यलो साडीत तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे

Instagram

रेड कलर स्लिव्हलेस ब्लाऊज आणि काठपदरच्या साडीत ती आकर्षक दिसतेय

Instagram

फोटोत तिचं हास्य मन वेधणारं आहे

Instagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पारू फेम शरयू सोनावणेचं स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये फोटो व्हायरल