हेमल इंगळेचा नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला होता .या चित्रपटातील तिच्या भूमिकेला वाहव्वा देखील मिळाली .आता तिचे नवे फोटो समोर आले आहेत.हेमलने इन्स्टावर काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.तिने Kelvan szn has been going strong अशी कॅप्शनही लिहिलीय.दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या साडीच्या पदरावर हेमल-रौनक असे लिहिलेले दिसते.पण रौनकविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही .देवमाणूस फेम किरण गायकवाड अडकणार लग्नबंधनात? .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.