Kiran Gaikwad | देवमाणूस फेम किरण गायकवाड अडकणार लग्नबंधनात?

स्वालिया न. शिकलगार

अभिनेता किरण गायकवाड देवमाणूस मालिकेतून लोकप्रिय झाला

Instagram

आता त्याचे कपल फोटो समोर आले आहेत

Instagram

या फोटोवरून वाटत आहे की, त्याने आपल्या जीवनाचा साथीदार शोधला आहे

Instagram

वैष्णवी कल्याणकर असे तिचे नाव आहे

Instagram

वैष्णवी आणि किरण या दोघांनीही इन्स्टावर फोटो शेअर केले आहेत

Instagram

तर वैष्णवीने कपल फोटोला रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे

Instagram

तर किरणने आणखी एका फोटोला Save the Date 14 Dec अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

दुसऱ्या फोटोला त्याने 'ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर' अशीही कॅप्शन लिहिलीय

Instagram

ही तारीख नेमकी साखरपुड्याची की लग्नाची, हे समोर आलेले नाही

Instagram

तिने देवमाणूस २ मध्ये काम केलं आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Instagram