स्वालिया न. शिकलगार
हेमल इंगळेचे राजस्थान ट्रीपचे फोटो पाहायला मिळत आहेत
तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे सुंदर फोटटोज शेअर केले आहेत
एका पॅलेसमधून तिने हे फोटोज क्लिक केले आहेत
फोटोंना तिने दिलेल्या कॅप्शनवरून वाटते की, तिने जोधपूरची ट्रीप केलीय
टॉप आणि लहेरिया स्कर्टमधील तिचे फोटो पाहायला मिळताहेत
राजस्थानात हेमल इंगळेची धमाल ट्रीप फोटोज नक्कीच लक्षवेधी ठरणारे आहेत
तिच्या ट्रॅव्हल डायरीतील हे फोटो व्हायरल होत आहेत
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हेमलचे हे राजस्थान लुक्स नक्कीच आवडतील